महाराष्ट्र सरकार द्वारा पुरस्कृत उपक्रम उद्योग व्यवसाय करीता अण्णा साहेब पाटील आर्थिक मांगासवर्गीय योजना अंतर्गत आपल्या दिग्रस शाखेतील कर्जदार किरण मोरे यांचा मा.मुख्यमंत्री यांचे हस्ते युवा व्यावसायिक म्हणून प्रतिनिधिक स्वरूपात सत्कार करुन शासन दरबारी मिळणारी व्याज रक्कमेतील सुट चेकद्वारे स्विकारताना आमच्या बँकेस अभिमान वाटतोय व आमची मान व छाती अभिमानाने उंचवते. आम्ही महाराष्ट्र शासनाचे तसेच कर्तबगार युवक किरण मोरे यांचे आभार प्रगट करतोय! अशीच युवापिढी आमच्या बँकेवर विश्वास ठेवेल ही अपेक्षा!