• Happy Diwali
 • दीपावली निमित्त
  मर्यादित कालावधीसाठी
  आकर्षक ठेव योजना ...
  व्याजदर
  (सरळव्याज)
  योजना कालावधी - दिनांक ५ ते ३० नोव्हेंबर २०१८
  योजना मुदत - १८१ दिवसांकरिता
  नजीकच्या शाखेशी त्वरित संपर्क साधा.
 • Diwali Offer
 • एटीएम सेवा नोंदणी सुरु आहे
  नोंदणी करीता शाखा व्यवस्थापकाशी संपर्क साधावा
Ajay_Mundhada
Shri Ajay Mundhada
Chairman

Chairman's Message

प्रती,
प्रिय सभासद, ग्राहक व हितचिंतक,
आधुनिकीकरणाच्या काळात सहकार क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बँकेच्या ग्राहकांना तत्पर सेवा प्रदान करता यावी, तसेच समाजातील सर्व स्तरातील लोकांना बँकेची ओळख व्हावी याच उद्देशाने बँकेची वेबसाइट आपण सर्वांच्या समोर प्रस्तुत करतांना बँकेचा अध्यक्ष या नात्याने मला अपार आनंद होत आहे.
' The smallest good deed is better than the greatest good intention'. असे म्हणतात.

BRANCH LOCATOR

RUPAY DEBIT CARD OFFERS
Amazing offers on Rupay Debit cards.
Home Loan
Car Loan
Project Loan Builders
Gold Loan
Mortgage Loan
Loan for Farmers